Sizzling Brownie Sunday at Utsav

Utsav Fine Dine
Utsav Fine Dine 822 Views
  • 31
  • 19
  • 0

गरब्याच्या नऊ रात्री, नऊ रंग, नऊ रस आणि सोबत रंगणार ९ चवींचा उत्सव!

गरम गरम सिझलर तव्यावर ठेवलेली ब्राउनी, त्यावर ठेवलेला व्हॅनिला आइस्क्रीमचा स्कुप आणि त्यावर ओतलेल गरम गरम चॉकलेट सॉस. एका चमच्यात हा गारवा, चटका आणि क्रंच एकत्र अनुभवा "उत्सव" मध्ये.

#Navratri #Brownie #Sizzling

Posted 3 years ago in BUSINESS